30 एप्रिल 2025 – Union Bank of India आणि MASSIA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा MSME आऊटरीच कॅम्प
02/05/2025 : रोजी मा. ना. श्री संजयजी शिरसाट, मा.सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा, पालक मंत्री
छत्रपती संभाजीनगर यांची मसिआ अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड आणि टीम ने भेट घेतली आणि मसिआ तर्फे मागणी
करण्यात आलेल्या नगर रोड येथील लाईटचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी धन्यवाद दिले आणि तसेच मसिआच्या ‘
ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६' या औद्योगिक प्रदर्शनाबद्दल चर्चा करणे तसेच मदत मिळणे बाबत चर्चा केली.
02/05/2025 : मसिआच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत वाळूज येथील कार्यालयात MSED
च्या Import-Export ट्रेनिंग घेणाऱ्या एकूण 20 प्रशिक्षणार्थीनी भेट देवून मसिआच्या कार्याबद्दल माहिती घेतली.
यावेळी अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड यांनी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. मसिआचे कार्य सांगून त्यांना उद्योजक
होण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मे. कोअरटेक औरंगाबाद प्रा. लि., मे. माऊली इंजिनिअरिंग,
मे. अजिंक्य इंडस्ट्रीज, मे. कला लक्ष्मी इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपण्यात भेट दिली आणि तेथील उत्पादन प्रक्रिया इत्यादि
बाबत माहिती घेतली.
02/05/2025 : मसिआच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत वाळूज येथील कार्यालयात MSED च्या Import-Export
ट्रेनिंग घेणाऱ्या एकूण 20 प्रशिक्षणार्थीनी भेट देवून मसिआच्या कार्याबद्दल माहिती घेतली. यावेळी अध्यक्ष श्री अर्जुन
गायकवाड यांनी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. मसिआचे कार्य सांगून त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मे. कोअरटेक औरंगाबाद प्रा. लि., मे. माऊली इंजिनिअरिंग, मे. अजिंक्य इंडस्ट्रीज, मे.
कला लक्ष्मी इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपण्यात भेट दिली आणि तेथील उत्पादन प्रक्रिया इत्यादि बाबत माहिती घेतली.
04/05/2025: मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) येथे सूक्ष्म व लघु
उद्योजकांचे प्रश्न / समस्यांबाबत चर्चेसाठी ‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन
04/05/2025: मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) येथे सूक्ष्म व लघु उद्योजकांचे
प्रश्न / समस्यांबाबत चर्चेसाठी ‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 06/05/2025 : मसिआ तर्फे श्री अरविंद भादीकर, मा. संचालक (ऑपरेशन), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी मर्या. यांच्या सोबत छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगांच्या MSEDCL संबंधित समस्या सोडविणे बाबत सविस्तर
चर्चा करण्यात आली.
दिनांक : 09.05.25 : मसिआच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत NSBT, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांशी अध्यक्ष श्री
अर्जुन गायकवाड यांनी चर्चा केली. मसिआ तसेच AMExpo 2026 बद्दल माहिती सांगितली. मसिआचे कार्य सांगून त्यांना उद्योजक
होण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी कार्यकरिणी सदस्य श्री मंगेश निटूरकर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे NSBT चे 9
विद्यार्थी AMExpo 2026 साठी पूढील 5 महीने काम करणार आहेत.
दिनांक 11/05/2025 : वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे अनेक उद्योगांना
तांत्रिक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत मसिआ औद्योगिक संघटनेने सातत्याने
पाठपुरावा केला, त्याला आपण व आपल्या टीमने योग्य प्रतिसाद देत वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई आणि एम सेक्टर येथे नवीन
10 MVA क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम जलद व प्रभावीपणे पूर्ण केले.
13/05/2025 : श्री इंद्रनील नाईक साहेब, उदयोग राज्य मंत्री यांना AME expo 26 बद्दल माहिती व इतर मदत करणे बाबत
निवेदन व चर्चा करण्यात आली.
13/05/2025 : मनोज कुमार सूर्यवंशी M. D. MTDC यांना AME expo 26 साठी MTDC हॉटेल अल्प दारात व इतर मदत करणे
बाबत विनंती करण्यात आली
13/05/2025 : मा. ना. श्री उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना AMExpo 26 बद्दल माहिती व आर्थिक मदत
करणे बाबत निवेदन देण्यात आले.
15/05/2025 : श्री अरुण गायकवाड, मा. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,
एमआयडीसी वाळूज विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचा आज वाळूज येथील कार्यालयात वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई आणि एम
सेक्टर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याबद्दल आभार व्यक्त करून धन्यवाद पत्र देण्यात आले.
Date : 16/05/2025 : Industry interaction meet was organized by CIPET. MASSIA’s Joint Secretary
Mr. Ramakant Pulkundwar and Mr. Viren Patil sir attended this session & promoted our Advantage
Maharashtra Expo event and appealed to all participants for Expo.
17/04/2025 - MASSIA ENTREPRENEURSHIP AWARDS 2024-25 DECLARED IN AGM NO.164 : 1st Prize received
to M/s. Savera Press Comps Pvt.Ltd., Mr Pritish Chatterjee, Director
17/04/2025 - MASSIA ENTREPRENEURSHIP AWARDS 2024-25 DECLARED IN AGM NO.164 : 2nd Prize received
to M/s. Automat Industries - Mr. Sanjay Manikrao Kulkarni & Mr. Angiras Sudhakarrao Joshi Partners
17/04/2025 - Annual General Meeting 2024-25 and Elections of EC Members & President 2025-26: Mr.
Arjun Gaikwad elected as President FY 2025-26.
17/04/2025 - MASSIA ENTREPRENEURSHIP AWARDS 2024-25 DECLARED IN AGM NO.164 : Emerging Entrepreneurs
Award received to M/s. Savera Polyplast Pvt.Ltd. Mr. Ajinkya Atul Save & Mrs Pritika C Todi, Directors
17/04/2025 - MASSIA ENTREPRENEURSHIP AWARDS 2024-25 DECLARED IN AGM NO.164 : महिला उद्योजकता
पुरस्कार received to M/s. Vijay Gears - Mrs. Bhagyashri Digambar Muley, Proprietor
17/05/2025 : Meeting with QCFI, CSN Chapter to discuss their proposed National Conclave on
Automobile to be conducted jointly with MASSSIA, being planned to understand the needs of the
upcoming giants, Toyota, JSW, MG,Toyoda & Ather Energy for CSN industries to get ready for
people quality and product quality.
दिनांक 18.05.2025 : पहलगाव येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध भारतीय नागरिकांनी आपले प्राण
गमावले. त्यांच्या बलिदानाचा बदला घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आपल्या शूर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी
अड्डे उध्वस्त करून अभूतपूर्व शौर्य गाथा लिहिली. वीर शहिदांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित भव्य
‘तिरंगा यात्रा’ यामध्ये मसिआने देखील सहभाग नोंदवला.
दिनांक 21/04/2025 : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) ने छत्रपती संभाजीनगर
चे मा. जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी भा. प्र. से. यांची भेट घेण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा
सुरळीत व्हावा या उद्देशाने काही दिवसपूर्वी निवेदन दिले होते. यावेळी मसिआचे नवनियुक्त अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड यांच्या
समवेत शिष्टमंडळ या बैठकीसाठी उपस्थित होते.
दिनांक 21/04/2025 : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) ने छत्रपती संभाजीनगर
चे मा. जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी भा. प्र. से. यांची भेट घेण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा सुरळीत
व्हावा या उद्देशाने काही दिवसपूर्वी निवेदन दिले होते. यावेळी मसिआचे नवनियुक्त अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड यांच्या समवेत
शिष्टमंडळ या बैठकीसाठी उपस्थित होते.
दिनांक 23/04/2025 : एन ए संदर्भात पूढील कार्यवाही करण्यासाठी गट नंबर येथील उद्योजक गट नंबर तसेच लीडर यांची बैठक
आयोजित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्या, MIDC अंतर्गत
येणाऱ्या कंपन्या आणि एन ए प्रोसेस या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
24/04/2025 : Meeting with Assistant Director MSME-DI
दिनांक 25/04/2025 : धुळे येथे 'ग्रोइंग धुळे 2025' या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी धुळे
येथील उद्योजकांचे एक शिष्टमंडळ मसिआच्या उद्योजकांना गुंतवणूकीसाठी आमंत्रण देण्याकरिता उद्योजकांचे शिष्टमंडळ आले होते.
यावेळी त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे धुळे हे उद्योग उभारणीसाठी कशा प्रकारे समृद्ध आहे हे सादर केले. तसेच मसिआचे
अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड आणि टीम यांना 'ग्रोइंग धुळे 2025’ साठी आमंत्रित देखील केले.
27/04/2025: Hon. Chief Minister Mr. Devendra Fadnavis inaugurated Brochure of the Advantage
Maharashtra Expo 2026 which is going to be arranged from 1st January to 8th January 2025.